EKI Energy IPO 1L = 91 L in11 months Multibagger IPO: या आयपीओनं तर लॉटरीच लावली; १०२ रुपयांचा शेअर ७६२५ रुपयांवर, ११ महिन्यांत १ लाखाचे झाले ९१ लाख Multibagger IPO: २०२१ या वर्षात ना केवळ शेअर्सनं उत्तम रिटर्न दिलंय, तर दुसरीकडे आयपीओमधूनही चांगली कमाई झाली आहे. Multibagger IPO: या आयपीओनं तर लॉटरीच लावली; १०२ रुपयांचा शेअर ७६२५ रुपयांवर, ११ महिन्यांत १ लाखाचे झाले ९१ लाख Multibagger IPO: २०२१ या वर्षात ना केवळ शेअर्सनं उत्तम रिटर्न दिलंय, तर दुसरीकडे आयपीओमधूनही चांगली कमाई झाली आहे. ईकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा आयपीओ (EKI Energy IPO) असा एक पब्लिक इश्यू आहे जो एप्रिल २०२१ मध्ये लिस्ट झाला होता. हा पब्लिक इश्यू आपल्या लिस्टिंग डे वर ३७ टक्के अधिक प्रीमिअमनं १४० रुपयाच्या स्तरावर खुला झाला. या आयपीओचा प्राईस बँड १०० ते १०२ रुपये इतका होता. ईएकेआय एनर्जीच्या शेअरची किंमत आज ७,६२५.२० रुपये आहे. जे त्याच्या प्रति इक्विटी शेअरच्या वरच्या मूल्याच्या बँडपेक्षा ७३७५ टक्के अधिक आहे. गेल्या एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अधिक विक्री होत असल्याचं दिसून येत आहे आणि या कालावधीत तो...